Meher Helping Hands - MSWF

Meher Helping Hands - MSWF

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Meher Helping Hands - MSWF, Ahmednagar.

21/06/2021

कॅन्सर ग्रस्त श्री. विलास बाजीराव पोटे यांच्या विनंतीवरून जाहीर आवाहन -
"चेहऱ्यावरून भविष्य सांगून प्रगतीची स्वप्न दाखविणारी, भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारे श्री बाजीराव गणपत पोटे हे गावोगावी फिरून आपल्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत, बायको अपंग असल्याने नेहमी घरात बसून असते, त्यांचा मुलगा श्री. विलास बाजीराव पोटे हा सुद्धा अश्याच पद्धतीने आपले काम करून आपल्या कुटुंबाला आधार देत आहे, परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून विलास हा तोंडाच्या कर्करोगाने (कॅन्सर) त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहे, हे मूळचे श्रीगोंदा तालुका जिल्हा अहमदनगर, येथील असून वर्षानुवर्षे गावोगावी फिरून आज नगर दौंड रस्तावर अरणगाव - विद्यानगर शिवारात बाभळीच्या च्या झाडाखाली रोड च्या कडेला झोपडी बांधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत, जवळ जवळ 36 रेडिएशन व 15 केमो चे उपचार घेऊन सुद्धा अजूनही जिभेवर जखम आहे, अक्षरशः हॉस्पीटल पर्यंत जाण्यायेण्याच्या प्रवासाला पैसे नसतात, उपचार चालू असल्याने केवळ पातळ अन्न खावे लागत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने दुधाचा समावेश आहे परंतु असे खाण्याचे पथ्य पाळण्याइतके पुरेसे पैसे नसल्याने खरोखर आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत आहे, आणि वेळेवर योग्य उपचार केल्याने कर्करोग १००% बरा होतो असा दृढ विश्वास विलासजींना असल्याने त्यांचा प्रयत्न आहे की उपचार थांबला नाही पाहिजे, त्यामुळे कॅन्सर ग्रस्त श्री विलास पोटे यांना पुढील उपचार घेण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी आपल्या सर्वांचा शुभेच्छा तसेच मदतीची अत्यंत अवशक्याता आहे, मोठे कुटुंब असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीत नेहमीच संघर्ष करावा लागला आहे, तरी समजतील विविध घटकांनी पुढे यावे व सढळ हातानी मदत करावी जेणेकरून विलास पोटे यांना आपले आयुष्य निरोगी जगता येईल."
- महेश गोविंद पवार,
- मेहेरीअस संजीवन पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर होम
09850988825

01/06/2021

NUMBER OF CANCER SURVIVORS ARE SUFFERING FROM HIGH PAIN DUE TO CANCER,

WE ARE HERE TO HELP YOU FOR RELIEF FROM PAIN,

LET'S SUPPORT AND GIVE HELPING HAMD TO CANCER SURVIVORS FOR PAINLESS HAPPY LIFE.

WITH BEST REGARDS
- MEHERIOUS SANJEEVAN PALLIATIVE CANCER CARR HOME.

27/05/2021

Feel free ❤️

Want your business to be the top-listed Beauty Salon in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Culinary Team

Attire

Telephone

Website

Address

Ahmednagar