Shahrukh Shaikh

Shahrukh Shaikh

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shahrukh Shaikh, Graphic designer, Bhistabag, Paipline Road, Savedi, Ahmednagar. 414003, .

08/02/2024

आमचे मित्र प्रसिद्ध ग्राफिक डिझाइनर
Creative Artist
ऋषिकेश दादा लटपटे
वाढदिवसाच्या असंख्य रंगमय शुभेच्छा..✨❤️🎂🎉🖥️⌨️

18/06/2023

स्वतःसाठी सगळेच जण जगतात पण दुसऱ्यांसाठी समर्पित भावनेने काम केल्यास, खरे समाधान प्राप्त होते हे शिकविणारे व्यक्तिमत्व म्हणजे वडील.
आपला पितृत्वाचा आशीर्वाद आम्हावर असाच बरसत राहो..
जागतिक पितृ दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

06/06/2023

३५०व्या शिवराज्याभिषेक दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
रयतेचे राजे छत्रपती झाले आणि मराठी मुलखाने स्वराज्याची पहाट अनुभवली तोच आजचा दिवस. आज त्या सौभाग्यशाली दिनानिमित्त तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपतींना मानाचा मुजरा!


#शिवराज्याभिषेकसोहळा #छत्रपती

Telephone

Website