Shiv sainik
shiv sainik
बाळासाहेबांचा शिवसैनिक हे काय रसायन आहे याची प्रचिती आज धाराशिव जिल्ह्यात दिसून आली!!
आज धाराशिव जिल्ह्यातील वडनेर ता.परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एक आजी व २ वर्षाचा मुलगा व २ व्यक्ती रात्री २ पासून पूर्ण पाण्याने वेढले होते व स्वतःच्या घरावर अन्न व पाण्याविणा मदतीच्या अपेक्षेने अडकले होते.
NDRF च्या जवांनाच्या मदतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे आज संध्याकाळी ८ वाजता बाहेर काढले.
या कार्यात NDRF च्या जवानांनी व गावकऱ्यांनी देखील कष्ट व मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वी रित्या पार पाडले.
#अतिवृष्टी #नुकसान #परांडा #धाराशिव #शिवसैनिक
06/08/2025
दादा
Category
Website
Address
Area
Alerts
Be the first to know and let us send you an email when Shiv sainik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.