Enforce Engineering Solutions Pvt. Ltd.

Enforce Engineering Solutions Pvt. Ltd.

Share

Enforce Engineering Solution (P) Ltd.

05/09/2025

BIDA - Baramati Industrial Development Association, MIDC Baramati यांचा सामाजिक उपक्रम

बारामती MIDC मध्ये नोकरी शोधणाऱ्या युवक युवती उमेदवारांसाठी महत्वाची माहिती व सुवर्णसंधी !

MIDC मधील विविध लहान मोठ्या कंपन्यां त्यांना आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या मनुष्यबळाची माहिती Job Vacancy आमच्याकडे अधिकृतपणे देत आहेत.

या कंपन्यांना स्थानिक पातळीवरच योग्य उमेदवार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या BIDA असोसिएशनने BIDA Employment Support Center ची स्थापना केली आहे.

आपल्या परिचयातील कोणत्याही व्यक्तीला बारामती MIDC मधील सर्व लहान मोठ्या कंपन्या मध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी (शैक्षणिक पात्रता व अनुभवा नुसार ) ची आवश्यकता आहे त्यांनी सोबत जोडलेला गूगल फॉर्म Registration Fee सह भरून द्यायचा आहे.

BIDA कडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या शिक्षण व अनुभवानुसार योग्य ती नोकरी Job मिळवून देण्यासाठी आम्ही BIDA Employment Support Center द्वारे प्रयत्न करून संधी उपलब्ध करणार आहोत.

अधिक माहितीसाठी BIDA Office ला भेट द्या अथवा संपर्क साधावा.

BIDA EMPLOYMENT SUPPORT CENTRE
Helpline No. 9067100455

धन्यवाद !

धनंजय जामदार
अध्यक्ष
BIDA - Baramati Industrial Development Association
MIDC Baramati

📍 ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी ही विनंती

Want your business to be the top-listed Engineering Company in Baramati?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Baramati
413133