Sevashram
sevshram is orphanage
18/04/2026
श्री.ज्ञानदेव व सौ. संगीता ज्ञानदेव बटूळे यांच्या कडून त्यांची नात कु.रेवा निखिलकुमार ज्ञानदेव बटूळे हिच्या जन्मनिमित्ताने एक वेळचे पालकत्व घेवून मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात आला व समाजासमोर आदर्श निर्माण करण्यात आला....
बटुळे परिवाराचे खुप खुप आभार....!!
14/03/2026
सेवाश्रम परिवाराचे पाठिराखे आदरणीय श्री. अनिल वासुदेव सबनीस यांनी त्यांची नात कु. रिथन्या अक्षय सबनीस हिच्या वाढदिवसानिमित्त आजचे पालकत्व स्विकारून परिवारास मदत केली व वंचितांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान दिले....
कु. रिथन्या हीस वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....!!
श्री अनिल वासुदेव सबनीस सरांचे खुप खुप आभार.....!!!
16/07/2025
श्री. प्रशांत कोळपकर(डोंगरकिन्हीकर) यांनी त्यांच्या सासुबाई कै. सुमनबाई गुंडोपंत कोकीळ यांच्या गोडजेवनाच्या निमित्ताने आजचे सेवाश्रमचे
दिवसभराचे पालकत्व स्वीकारून स्मृती जतन केल्या व वंचितांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्यासाठी योगदान देवून नवीन आदर्श निर्माण केला...
कोकीळ ताईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...
श्री. Prashant Kolapkar,श्री. प्रविण नान्नजकर, सौ.माया कोळपकर आणि कोळपकर व नान्नजकर कुटुंबीयांचे खुप खुप आभार...!!
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Website
Address
413249