Vasaikar Rovilda

Vasaikar Rovilda

Share

Hey! I am a Youtuber, my content is on General information | Food | Travel

15/02/2023

राजस्थान मध्ये असताना मी visit केले एका Artist House ला जिथे २०० वर्षा पासून सोन्यापासून paintings बनवले जातात आणि तिथल्या palace मध्ये असलेले paintings देखील इथेच बनवले जातात.
व्हिडीओ पूर्ण पाहण्यासाठी comment मध्ये दिलेल्या लिंकवर click करा

16/01/2023

वसई मधे लग्नाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी सर्व नातेवाईक व गावकरी एकत्र येऊन सगळी कामे उरकतात. वडे काढणे, इंद्याल करणे, मटण कापणे , वडे घेऊन व्याही मंडळी कडे घेऊन जाने ह्या सगळ्याची झलक ह्या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.
To watch complete video click on the link below in the comment section.

23/11/2022

उदैपूर मध्ये असताना आम्ही भेट दिली सज्जनगडला ज्याला Monsoon Palace देखील म्हणतात. हा palace उंच डोंगरावर आहे जिथून रम्य आणि विहंगम दृश्य दिसते संपूर्ण उदैपूर चं
link given in comments below

Want your public figure to be the top-listed Public Figure in Delhi?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Delhi