Daily News Pune
Daily News page created for news updates and public opinion about Pune City which is the mo
19/12/2023
बदलत्या काळानुसार मराठी चित्रपट सृष्टी देखील वेगाने बदलत असल्याचे चित्र आहे अशातच आत्ताचे युग हे reels ने व्यापून टाकले आहे, खूप नवनवीन कलाकार यामुळे लोकांपर्यंत पोहचत आहेत .
याच पाश्ववभूमीवर मराठी चित्रपट विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शक श्री नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण दादा मंजुळे Bhushan Manjule यांचा एक चित्रपट "Reel Star" लवकरच दर्शकांच्या भेटीस येणार असून त्यामध्ये भूषण मंजुळे यांची मुख्य भूमिका असणार आहे .
याचा मुहूर्त संपन्न झाला .
13/12/2023
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लवकरच इलेक्शन येणार आहे जनतेने या व्हिडिओयून प्रेरणा घेऊन नेत्यांना प्रश्न नक्की विचारा .
24/08/2023
ज्येष्ठ अभिनेत्री #सीमाताई #देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. #रमेश #देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचे सुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. सीमाताईंच्या जाण्याने सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे.
सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली .💐💐