Dange Pattern

Dange Pattern

Share

जनतेचं प्रेम, प्रामाणिक काम आणि न थांबणारी जनसेवा — हाच आहे #डांगेपॅटर्न !

27/11/2025

शेतकऱ्यांना मिळाला सन्मान! ऊरूण ईश्वरपूर येथील सर्व शेतकरी बांधवांना शासनाच्या सर्व पात्र शासकीय योजनांचा लाभ आता निश्‍चित मिळणार आहे. अन्नदाता शेतकरी बांधवांचा सन्मान हाच देशाचा खरा सन्मान!
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकरीहितासाठी आखलेल्या सर्व पात्र योजना आम्ही ऊरूण ईश्वरपूर परिसरात प्रभावीपणे राबवणार आहोत.
शेतकरी वर्गाला आमची ठाम हमी — आपला हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. आपल्या प्रत्येक अडचणीत आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत! महायुतीचे उरूण ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार मा. विश्वनाथ (बापू) डांगे यांच्या नेतृत्वामुळे सकारात्मक परिवर्तन साध्य होऊ शकते.
नाव बदललं… आता नवी ओळख निर्माण करूया,
उरूण ईश्वरपूर घडवूया!"

#शेतकरी

27/11/2025

उरूण–ईश्वरपूर नगरीतील माता-भगिनींच्या आणि नागरिकांच्या व्यथा-समस्यांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. पाण्याच्या या ज्वलंत समस्येवर खरे आणि ठोस समाधान देणाऱ्यालाच उरूण–ईश्वरपूरकर आपला कौल देणार आहेत. गेली तीस वर्षे नगरपरिषदेत सत्तेत असूनही जे घडू शकले नाही, ते आता बदलणार—उरूण–ईश्वरपूर नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. विश्वनाथ (बापू) डांगे यांच्या नेतृत्वामुळे सकारात्मक परिवर्तन साध्य होऊ शकते.

नाव बदललं… आता नवीन ओळख देऊया!

13/11/2025

सांगावा आलाया...!!! 💪🔥

#मा_श्री_विश्वनाथ_डांगे #बापू #बापूंसाठीएकत्र #जनतेचाआशीर्वाद #घरघरप्रचार #जनसंपर्कअभियान #बापूंचीजीत #जनतेचाविश्वास #बापूंचेकार्यकर्ते #उत्स्फूर्तप्रतिक्रिया #लोकआशीर्वाद #बापूंसोबत #विकासाचीगाथा #बापूजनतेच्याघराघरात #विश्वासाचेनावबापू

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Islampur?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Islampur
415409