Mrs.Manishatai R Tope FC
'भैय्यासाहेब'
27/12/2023
Er. Omraje....
30/11/2023
पार्थ राजेश टोपे slfy with Akash Ambani, Sara Tendulkar, Jayash Amith Shaha, shahid Kapoor in World cup Final "Narendra Modi
Stadium" GUJRAT
Rajesh Tope
01/10/2023
30 वर्षांपूर्वी महाप्रलयंकारी अशा भयंकर किल्लारी भूकंपात 8 हजार लोक गतप्राण झाले होते. 16 हजार जनावरे मृत्युमुखी पडली होती, 20 हजार लोक जखमी झाले होते. त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री असतांना ते स्वतः किल्लारी येथून अनेक महिने मुख्यमंत्री कार्यालय चालवत भूकंपग्रस्तांना मदत करत होते. काल या विनाशकारी भुकंपात गतप्राण झालेल्या मृतांच्या स्मृतिस्थळी शरद पवार साहेबांनी स्वतः जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
या महाप्रलयंकारी भूकंप झालेल्या 52 गावात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी भूकंपात नुकसानग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ज्या पद्धतीने बौद्धिक व प्रशासकीय कौशल्याद्वारे कार्य केले, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता येथील गावकऱ्यांनी आयोजित केलेला कृतज्ञता सोहळा पार पडला. गावकऱ्यांची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे.
याप्रसंगी विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते मा.ना. अंबादास दानवे, माजी मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब माजी सहकार मंत्री दिलीपराव देशमुख, मंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
431203