Credai Kolhapur
CREDAI Kolhapur is the local body of the private and organized real estate developers committed unanimously for the development of Kolhapur.
Your One - Stop Destination for all Your Property Needs.
DALAN 2026 . Best of Kolhapur’s real estate. CREDAI KOLHAPUR
🗓️ Jan 30 to Feb 02, 2026
🕙 Time: 10:00 AM to 9:00 PM
📍 Mahasainik Darbar Lawns
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रिअल इस्टेट एक्स्पो - दालन २०२६
📍 ठिकाण: महासैनिक दरबार लॉन्स, कोल्हापूर
📅 दिनांक: ३०, ३१ जाने आणि ०१, ०२ फेब्रु
🕘 वेळ: सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत
एकदा आवश्य भेट द्या! ✨
#कोल्हापूर #दालन२०२६ #घर
नमस्कार! शर्वरी जोग
क्रिडाई कोल्हापूर आयोजित ‘दालन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे आगमन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वांत मोठे गृहप्रकल्प आणि वास्तु प्रदर्शन असून, येथे आपल्याला बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल प्रोजेक्ट्स, प्लॉट्स आणि या क्षेत्राशी संबंधित सखोल माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
या प्रदर्शनास मी आवर्जून भेट देणार आहे. आपल्या स्वप्नातील घराचा शोध पूर्ण करण्यासाठी आणि भविष्यातील गुंतवणुकीच्या संधी जाणून घेण्यासाठी तुम्हीदेखील या प्रदर्शनाला नक्की भेट द्या.
३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६... ठिकाण लक्षात ठेवा: महासैनिक दरबार हॉल आणि लॉन्स, कोल्हापूर.
30/01/2026
कोल्हापूरच्या प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी आणि तुमच्या गृहस्वप्नांना बळ देण्यासाठी, नामवंत ब्रँड्सची साथ लाभली आहे!
‘दालन २०२६’ च्या भव्य आयोजनात आमचे प्रायोजक (Sponsors) देखील सज्ज आहेत, तुम्हाला सर्वोत्तम सेवा आणि विश्वास देण्यासाठी.
दालन २०२६
३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६
महासैनिक दरबार हॉल आणि लॉन्स, कोल्हापूर.
तुमच्या स्वप्नातील घराचा मार्ग आता अधिक सुखकर होणार!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Shahupuri 2nd Lane
Kolhapur
416001