MB Chicken VADA

MB Chicken VADA

Share

कोल्हापूर मधील प्रसिध्द पहिला चिकन वडा पाव

26/11/2025

खाद्यप्रेमीला वयाची मर्यादा नसते… 😍🍗
खायला आवडतं… तर मग वय कशाला विचारताय?"

जर तुमचा एखादा मित्र फूडी बाईको/फूडी नवरा/फूडी दोस्त असेल,
त्याला ही पोस्ट आत्ताच शेअर करा! 😋🔥

आणि हो…
MB Chicken Vada – Mahaveer College Chowk,
इथलं ताजं, मसालेदार आणि अस्सल कोल्हापुरी फ्लेवर
एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं! 😍✨

📍 Mahaveer College Chowk – MB Chicken Vada
आजच भेट द्या… चवीवर प्रेम पडेल! ❤️

01/05/2025

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🧡

गर्व आहे आपल्याला...
या मातीचा, या संस्कृतीचा, या परंपरेचा!
शौर्य, पराक्रम, कर्तृत्व आणि एकतेचा प्रतीक म्हणजे आपला महाराष्ट्र!
आजच्या दिवशी पुन्हा एकदा ठरवूया —
महाराष्ट्रासाठी, समाजासाठी आणि संस्कृतीसाठी एकजूट राहूया.

जय महाराष्ट्र! 🙏

#महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #माझामहाराष्ट्र #मराठीअस्मिता

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

महावीर कॉलेज जवळ , वक्रतुंड मोटर्स च्या समोर
Kolhapur
416003

Opening Hours

Monday 4pm - 10pm
Tuesday 4pm - 9pm
Wednesday 4pm - 10pm
Thursday 4pm - 9pm
Friday 4pm - 9pm
Saturday 4pm - 9pm
Sunday 4pm - 10pm