R J Caterers

R J Caterers

Share

We Provide catering services for all type of family functions, get-togethers, meeting & seminars & many more. It may be lunch dinner or buffet.

09/01/2026

Wedding Catering by R.J.Caterers,Kolhapur at Unne Farms


R.J.Caterers , Kolhapur
▪︎ Taste ▪︎ Devotion ▪︎Satisfaction

Book your Precious Event With us !! ✨️

Contact :
Pradeep Ramchandra Joshi ( Arjunwadkar ) :
9226486127,
7588257126

Sourabh Pradeep Joshi :
9579302552,9763367817

15/12/2025

"We believe that every great event deserves a menu that tells a story. Let us write yours."

▪︎ R.J.CATERERS, KOLHAPUR ▪︎

▪︎ TASTE ▪︎ DEVOTION ▪︎ SATISFACTION ▪︎


cateringservice

18/05/2025

नमस्कार,🙏🏼
आर. जे. कॅटरर्सचे प्रमुख श्री. अनिल जोशी (अर्जुनवाडकर) यांना रविवारी, दिनांक ११ मे, २०२५ रोजी देवाज्ञा झाली.

ही दुःखदवार्ता समजल्यानंतर आमच्या या कठीण प्रसंगात आपण प्रत्यक्ष किंवा फोनवरून जी सहानुभूती व पाठिंबा दर्शवला आणि आमच्या दुःखात सहभागी झाला, त्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक ऋणी आहोत.🙏🏼

हे दुःख पचवण्याची ताकद आम्हाला मिळावी, अशीच आम्ही प्रार्थना करत आहोत.

शनिवार, दिनांक २४ मे रोजी, सकाळी ११.३० नंतर, राहते घरी 'राम जानकी, अपूर्वनगर, पाचगाव रोड येथे प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपण यावे, ही विनंती.🙏🏼
-शोकाकुल समस्त जोशी (अर्जुनवाडकर), आर. जे. कॅटरर्स परिवार

31/10/2024

जीवनाच्या चवीत आनंदाची गोडी असावी, जसे दिवाळीत मिठाईचे रंग.
दिवाळीच्या प्रकाशात आपल्या जीवनातील गोडवा वाढवूया.

आमच्या असंख्य ग्राहकांना ,
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्या 💫

Want your business to be the top-listed Food & Beverage Service in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Kolhapur