Arvind AD Divase

Arvind AD Divase

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Arvind AD Divase, Video Creator, Nagdewadi, Kolhapur.

26/05/2026

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अपघात कार ची आणि डपर ची धडक #कोल्हापूर

25/05/2026

आंबोली घाटात कार ने घेतला पेट

24/05/2026

शिंगणापूर खन्नसारी नका ते भगवा चौक एका बाजूला गटर केले आहेत कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या रस्त्यावर गटर चे काम केल नाही सध्या पाऊस सुरू होणार त्यामुळे खंसरी नाक्यावर पाणी साचणार व अपघात होण्याची शक्यता आहे तरी कोण या रोडचे काम घेतल आहे त्यांनी काम लवकर करावे 😎👑

24/05/2026

श्री कलाम्मा देवी मंदिराचा परिसर आणि दूधगंगा नदीच्या खोऱ्यातील क्षेत्राला लागू आहेत.
प्रतिबंधित कृती: या फलकानुसार स्वयंपाक करणे, पार्टी करणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि गैरवर्तन करण्यास मनाई आहे.
दंड:उल्लंघन करणाऱ्यांच्या वस्तू जप्त केल्या जाऊ शकतात आणि त्यांना ₹5,000 चा दंड भरावा लागू शकतो .
अधिकार: ही सूचना श्री कलाम्मा देवी दूधगंगा संवर्धन समिती आणि स्थानिक ग्रामपंचायत (ग्रामस्थ मंडळ) यांच्याद्वारे जारी करण्यात आली आहे.

😎👑

24/05/2026

रंकाळा वरती लहान मुलांना खेळण्यासाठी बसवलेले घसारगुंडी ची अवस्था पहा कोल्हापूर महानगरपालिका कधी लक्ष देणार 😎👑 #कोल्हापूर

Want your business to be the top-listed Media Company in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Nagdewadi
Kolhapur
416010