Comercial Computer Typing Institute.
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Comercial Computer Typing Institute., Education Website, second floor, Omkar appartment, near Asha Talkege, Miraj.
टायपिंग चे ज्ञान काळाची गरज
शासकिय, निमशासकिय नोकरीसाठी
अत्यावश्यक अभ्यासक्रम.
शासनमान्य काॅम्प्युटर टायपिंग,
GCC-TBC
मान्यताप्राप्त व 55 वर्षाची
उज्वल परंपरा असलेल्या,
कमर्शियल कॉम्प्युटर टायपिंग
इन्स्टिटयुट (CTI) मध्ये*
मार्च, २०२४ मध्ये होणा-या परीक्षेसाठी
प्रवेश सुरु..
१. इंग्रजी, मराठी व हिंदी ३० श.प्र.मि.
२. इंग्रजी, मराठी व हिंदी ४० श.प्र.मि.
३. स्पेशल स्कील ५० श.प्र.मि.
अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क,
महाराष्ट्र शासनमान्य,
कमर्शियल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट
ओंकार अपार्टमेंट, दुसरा मजला, आशा टॉकीज जवळ,
मिरज. मो. नं. 92845 77495.
☑ *भारतीय वायुसेना मध्ये अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४ जाहीर*
✍ पद : अग्निवीर वायू इनटेक ०१/२०२४
✍ पदसंख्या : भरपूर
✍ ठोकमानधन : रु. ३०,००० ते ४०,००० (प्रत्येक वर्षी वाढत्या स्वरुपात)
✔ नोकरीचा कालावधी : अग्निवीरच्या नियमानुसार एकूण ४ वर्ष (२५% नियमित कर्मचारी रुजू केले जाणार)
✔ शैक्षणिक पात्रता : १०+२ (गणित/भौतिकशास्त्र) समकक्ष किंवा ५०% सह अभियांत्रिकी पदविका (इंग्रजी विषय आवश्यक), इतर
➡ वयोमर्यादा : दि. २७ जून २००३ ते दि. २७ डिसेंबर २००६
☢ परीक्षा शुल्क : रु. २५०/-
✈ परीक्षा केंद्र : प्रवेशपत्रावर उपलब्ध होईल.
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २७ जुलै २०२३
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : दि. २० ऑगस्ट २०२३
धन्यवाद, प्राचार्या,
महाराष्ट्र शासनमान्य संस्था,
*कमर्शियल कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिटयुट,*
ओंकार अपार्टमेंट, दुसरा मजला, आशा टॉकीज जवळ,
*मिरज*, जि. सांगली.
*फोन नं. 9284577495, 9511218501.*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Miraj
416410