Mrunal Gaikwad
उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघ (उत्तर)
Founder Mrunal's Entertainment
16/11/2025
🚩 येळकोट येळकोट जय मल्हार! 🚩
पुण्यनगरीत न भूतो… न भविष्यति असा अद्वितीय आणि भव्य आध्यात्मिक सोहळा — “बारा मल्हार दर्शन” — लहू बालवडकर सोशल वेलफेयर यांच्या मार्फत अत्यंत भक्तिभावाने आयोजित करण्यात आला होता.
🙏 लहू आण्णा बालवडकर यांचे मनःपूर्वक आभार!
आपण आम्हाला या दैदिप्यमान सोहळ्यास आमंत्रित केल्याबद्दल व मल्हार मार्तंडाची सेवा करण्याचा सन्मान दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद!
✨ भारतभरातील १२ मार्तंड-मल्हार मंदिरांतील कुलदेव श्री खंडोबा मल्हार यांच्या दर्शनाचा अद्वितीय संगम — “द्वादश मल्हार दर्शन” — पुण्यात एकत्र येण्याचा हा ऐतिहासिक क्षण!
🌼 तसेच देशभरातील १२ संत-महंत आणि शक्तिपीठांच्या “चैतन्यस्पर्श पादुकादर्शन” या दैवी भावनेने भारलेल्या सोहळ्याने बालेवाडीमध्ये आध्यात्मिक उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण केले.
हा सोहळा मनाला स्पर्श करून गेला…
जय मल्हार! 🚩🙏
ReelsMarathi
#जयमल्हार 🚩
#येळकोटयेळकोटजयमल्हार
#खंडोबा
#मल्हारमार्तंड
#द्वादशमल्हार
#बारा_मल्हार_दर्शन
15/11/2025
पाषाण, येथील संत तुकाराम हायस्कूल, येथे काल बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम उत्तर कोथरूड मंडल व सांस्कृतीक आघाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
02/11/2025
Congratulations 🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🏆
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
06/10/2025
संघे शक्तिः युगे युगे!
राष्ट्रीय सेविका समिति, पुणे महानगर, विद्यापीठ भाग संचलन २०२५
#राष्ट्रीय_सेविका_समिति #संघ_शताब्दी #राष्ट्रीयस्वयंसेवकसंघ #संघकार्य
Click here to claim your Sponsored Listing.