Team Devendra
Official Page of
Hon.CM of Maharashtra Shri Devendra Fadanvis Ji's Team
#TeamDevendra
देवाभाऊ मुख्यमंत्री झाले तेव्हा
बारामती ते फलटण हायवे तयार झाला...
10/07/2026
संतपीठाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारची ठोस पावले. तातडीने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करत उर्वरित निधीच्या मागणीवरही सकारात्मक भूमिका घेत विकासकामांना गती देण्याचा निर्णय.
Devendra Fadnavis
10/07/2026
महाज्योतीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षा तयारीला मोठे बळ मिळणार आहे.
७२८ कोटी रुपयांच्या निधीमुळे हजारो विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी निर्माण होत सामाजिक सक्षमीकरणाला गती मिळेल.
Devendra Fadnavis
#𝖲𝗄𝗂𝗅𝗅𝖣𝖾𝗏𝖾𝗅𝗈𝗉𝗆𝖾𝗇𝗍
09/07/2026
राष्ट्रनिर्मिती, विद्यार्थी नेतृत्व आणि समाजसेवेची प्रेरणा देणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचाही सार्वजनिक जीवनाचा प्रवास विद्यार्थी चळवळीतूनच घडला. ABVP कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी नेतृत्व, संघटन कौशल्य आणि राष्ट्रसेवेची मूल्ये आत्मसात केली.
त्या संस्कारांचा ठसा त्यांच्या आजच्या कार्यशैलीतही स्पष्टपणे दिसून येतो.
Devendra Fadnavis Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
मला बदनाम करा पण माझ्या महाराष्ट्राला बदनाम करू नका...!
08/07/2026
वारकऱ्यांच्या सेवेला आणि भक्तांच्या सुविधेला प्राधान्य देत पंढरपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पथकरमुक्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
वारीचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि दिलासादायक व्हावा, यासाठी राज्य सरकारचे आणखी एक लोकाभिमुख पाऊल.
भाविकांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा सन्मान राखत सेवाभावाची ही ठोस कृती.
Devendra Fadnavis
07/07/2026
वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा सज्ज आहे.
कृपया प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या.
Devendra Fadnavis
05/07/2026
सहकार क्षेत्राला नवी दिशा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती..!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची प्रभावी साथ लाभत असून, महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाला नवे बळ मिळत आहे.
शेतकरी, ग्रामीण उद्योजक आणि सहकारी संस्थांना सक्षम करत समृद्ध महाराष्ट्राच्या दिशेने ठाम वाटचाल.
Devendra Fadnavis
04/07/2026
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत शेतीला नवसंजीवनी देणारा महत्त्वाचा उपक्रम.
समृद्ध शेतकरी, सक्षम कृषी व्यवस्था आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक ठोस पाऊल.
Devendra Fadnavis
03/07/2026
महिलांच्या हक्कांना कायदेशीर बळ देणारा ऐतिहासिक निर्णय..!
'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक-2026' विधानसभेत संमत होऊन महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र हक्क, शासकीय योजनांचा थेट लाभ आणि सन्मानाची नवी ओळख मिळाली..!
Devendra Fadnavis
https://chat.whatsapp.com/BYGQMpcRoENLAWAqkOnD26
Click here to claim your Sponsored Listing.