Maxell Foundation

Maxell Foundation

Share

Maxell is a movement committed to recognize and reward the architects of change, those who dared to d

Eureka Junior 2018 - Maxplore 24/11/2018

Maxell Foundation द्वारे २०१२ पासून तरुणांना उद्दोगात प्रोत्साहन देण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तरी वाटायचं की जो पर्यन्त आपण शाळेपासूनच उद्दोगाच बेसिक शिक्षण मुलांना देत नाही तो पर्यन्त या गोष्टीला खर्‍या अर्थी चालना मिळणार नाही. म्हणून गेली तीन वर्ष यासाठी मी कॉलेज आणि काही शाळांमध्ये जावून प्रयोग केले आणि शेवटी 'Maxplore Building Ei - Entrepreneurship Intelligence' नावाच्या एका नवीन संस्थेचा जन्म झाला. 'मॅकक्स्प्लोर' मध्ये आम्ही Ei-Entrepreneurship Intelligence ही एक प्रणाली तयार केली (our proprietary methodology). सुरूवातीला आम्ही (a) शाळेत आणि मग (b) SME/MSME/Women Unconventional Entrepreneurs साठी\Special Workshops यात घेणार आहोत.

मॅकक्स्प्लोर Ei- Entrepreneurship Intelligence शिकवण्यासाठी आम्ही शाळेत इयता सहावी ते दहावीच्या मुलांसाठी 'मॅकक्स्प्लोर क्लब' स्थापन करतो आणि त्यात त्यांना 'Ei-Entrepreneurship Intelligence'हा आमचा proprietary course शिकवतो. साधारण दोन महिन्यांमध्ये किंवा दोन आठवड्यामध्ये दहा ते बारा दोन तासांचे विविध वर्क-शॉप त्यात Problem Identification, Critical, Lateral and Solution oriented Thinking चे काही practical projects आम्ही देतो.

अगदी शाळेत आपण संगीत, नाट्य किवा नृत्याची क्लासेस लावतो तसेच उद्दोगाच्या बेसिक शिक्षणाचे धडे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या साठी पालकांनी किवा शाळांनी मॅकक्स्प्लोर क्लब स्थापन करण्यासाठी आम्हाला संपर्क साधायचा आहे या साठी [email protected] किवा www.maxplore.org वर मिळवू शकते or call us on 022 24339600

'मॅकक्स्प्लोर क्लब' मध्ये मग मुलांना आमची न्यूज लेटर्स, मेंबरशिप मुळे इतर मित्रांशी जोडले जाण आणि सगळ्यात म्हटवाच म्हणजे आपल्या पालकांना बरोबर एक चंगाला संवाद साधला जातो. आज चाळीशीतले आई-बाबांना सुद्धा स्वत;च काही तरी नवीन करायचं आहे, पण त्यांना काही कारणास्तव काही करता येत नसेल तरी आपल्या मुलांना आपण प्रोत्साहन देवू शकतो त्यांच्या बरोबरीने काम करू शकतो हीच भावना खूप मोठी वाटते.

सध्या आम्ही E-Cell IIT Bombay बरोबर आमच्या वर्क-शॉप वर आधारित Business Model Competition राबवतो आहे त्याची माहिती खाली दिलेली आहे.
https://www.maxplore.org/eureka-junior-2018/

कृपया आपण या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा ..

Eureka Junior 2018 - Maxplore Maxplore has designed and would be conducting special workshops on Entrepreneurship Intelligence for students based on the proprietary methodology developed by Maxplore.

Photos 15/07/2017

06/07/2017

Padmashri Kumar Ketkar, Senior Jounalist & Editor and Member of Advisory board of Maxell Foundation, delivered a speech at Maxell Awards 2017.

03/07/2017

Maxell Award for Excellence in Innovation 2017 presented to Shivrai Technologies Pvt. Ltd Founders CEO Sanjay Borkar & COO Santosh Shinde for their host of innovative solutions for agriculture in India and abroad most importantly the FarmERP.

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

402-A, Sumer Trinity Tower Building No. 2, New Prabhadevi Road
Mumbai
400025