easy.coachingclasses

easy.coachingclasses

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from easy.coachingclasses, Education, Nashik.

Photos from easy.coachingclasses's post 25/04/2024

❣️CIAO 2K24✨ Our beloved GURUs...🙏
Teachers' Felicitation by the students.
the Backbone of
.coachingclasses
Hearty Farewell to one of our favourites, Brilliant and Enthusiastic Batch of 2024.
All the best dear students for your Bright Future ❤️

24/03/2023

🔀 सर्वांना कळविण्यात येते की *रविवार दिनांक 26 मार्च 2023* रोजी आपल्या गावामध्ये आपल्या पाल्यांसाठी प्रथमच भव्य असे *करियर मार्गदर्शन शिबिर* आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले पाहुणे आहेत

*माननीय आय.पी.एस. ऑफिसर प्रशांत डगळे*👮🏻‍♂️ सर

खास गोष्ट अशी की...

*हे सर पहिल्याच प्रयत्नात यू.पी.एस.सी.(UPSC) परीक्षा पास झालेले आहेत. व सलग दोन वेळा यांनी ही परीक्षा पास केली आहे.*

तेव्हा त्यांच्याचकडून त्यांनी केलेला हा प्रवास ऐकू आणि आपल्या शंका असतील तर त्यावर चर्चा करुयात.

दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षा नंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडताना खूप सारे प्रश्न व शंका उपस्थित असतात व त्या त्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन योग्य प्रकारे न झाल्यामुळे कधी कधी विद्यार्थी चुकीचे करियर निवडतात व त्यात अपेक्षेप्रमाणे यश येत नाही.
तरी विद्यार्थी व पालकांचे असे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण हे शिबिर आयोजित केलेले आहे.
म्हणूनच जेही विद्यार्थी व पालक आपल्या करिअरला घेऊन जबाबदार असतील त्या सर्वांसाठी ही एक अनमोल संधी आहे व या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा. या संधीचा फायदा सगळ्यांनी घ्यावा. तसेच आपल्या मित्रपरिवार बरोबर ही गोष्ट share करावी...

*एकमेका साहाय्य करू,अवघे धरू सुपंथ*

*टीप: या शिबिरासाठी कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नसणार याची नोंद घ्यावी.*

🏢 *शिबिराचे ठिकाण : हॉटेल गजराज, पळसे बस स्टॉप समोर, पळसे*
🗓️ *रविवार, दिनांक.२६/०३/२०२३*
🕓 *वेळ : दुपारी ४.००वा*

सौजन्याने - *इझी कोचिंग क्लासेस अँड सायन्स अकॅडमी*

Want your school to be the top-listed School/college in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Nashik
422101