Logic Proactive Abacus Classes

Logic Proactive Abacus Classes

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Logic Proactive Abacus Classes, Education, Osmanabad.

11/05/2026

Admission Open for Summer Batch 2026

Photos from Logic Proactive Abacus Classes's post 02/03/2026

*पुणे येथील फायनल नॅशनल प्रोअक्टिव अबॅकस कॉम्पेटीशन फेब्रुवारी 2026 मध्ये लॉजिक अबॅकस क्लासची यशस्वी झेप*

24 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे पार पडलेल्या अत्यंत भव्य अशा *प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन 2026* मध्ये *लॉजिक प्रोऍक्टिव्ह अबॅकस क्लासेस, शाहू नगर, धाराशिव* च्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचातुर्यची कमाल दाखवत विविध कॅटेगिरी च्या रँक वर उत्तुंग यश प्राप्त केले आहे.आपल्या क्लासचे एकूण *18 विद्यार्थी* सहभागी झाले होते. स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण 5000 विद्यार्थी सहभागी होते. सहा मिनिटांमध्ये दिल्या गेलेल्या टेस्ट मधील जवळपास 100 गणिते ऍक्युरेट सोडवण्याचे शिव धनुष्य विद्यार्थ्यांनी अगदी लिलया पेलले आणि आपली कामगिरी अगदी फत्ते करून दाखवली यामध्ये अबॅकस लेवल वन मध्ये *प्रथमेश प्रवीण गोरे* याने पाचवा क्रमांक मिळविला आणि त्याला तब्बल दोन फूट उंच अशी एक छानशी ट्रॉफी बक्षीस म्हणून मिळाली.
तसेच लॉजिक अबॅकस क्लासचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे अबॅकस लेवल वन मध्ये *कृष्णा सुशांत मसाळ* याने बारावा क्रमांक, तसेच लेवल टू मध्ये *अर्णव गणेश शिंदे* याने नववा क्रमांक व *मल्हार प्रशांत साळुंके* याने अकरावा क्रमांक तसेच लेवल थ्री मध्ये *शशांक पांडुरंग घाटूळ* याने सातवा क्रमांक व *माऊली दत्तात्रय रितापुरे* याने अकरावा क्रमांक व अबॅकस लेवल सेवन मध्ये *ईश्वरी विशाल गव्हाणे* हिने सातवा क्रमांक मिळाल्याबद्दल *हार्दिक अभिनंदन !!!* 💐💐तसेच *विशाल जगताप, तनय घोडके, मनीषा सलगर, सई कदम, अनमोल हुलवणे, राजवीर इंगळे, आयुष गुरव, विश्वजीत एडके, शिवम देशमुख, शौर्यजीत माने, आदित्य केसरे* या विद्यार्थ्यांनी *बेस्ट परफॉर्मन्स* चे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले त्याचे कौतुक *केंद्रचालक संदीप भांडवले, रोहिणी भांडवले* व पालक वर्गातून होत आहे. 💐💐💐

09/01/2026

प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन डिसेंबर 2025 मध्ये विजय झालेले सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 💐💐🥇🏆

Photos from Logic Proactive Abacus Classes's post 17/07/2025

दिनांक 14/07/2025 - *लॉजिक प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस, शाहू नगर, धाराशिव चे* विद्यार्थी सोलापूर येथे झालेल्या *प्रोअक्टीव अबॅकस समर नॅशनल कॉम्पेटीशन 2025* च्या अबॅकस लेव्हल झिरो मधे *कृष्णा सुशांत मसाळ* याने प्रथम क्रमांक, विद्यार्थीनी *मृण्मयी प्रवीण बगाडे* तसेच विद्यार्थी *शौर्य सचिन पवार* यांनी पाचवा क्रमांक आणि अबॅकस लेवल वन मध्ये *अर्णव गणेश शिंदे*, *अर्पिता रेवणसिद्ध मटगे*, *मल्हार प्रशांत साळुंके*, *समृद्धी किशोर माने* हिने द्वितीय क्रमांक, *शिवम बालाजी देशमुख* याने तृतीय क्रमांक व *मनिषा राजू सलगर* हिने चौथा क्रमांक तसेच *स्वराज सचिन लोखंडे* व *महेश राजू सलगर* यांनी पाचवा क्रमांक व *आदित्यकुमार कैलास केसरे* याने सातवा क्रमांक तसेच अबॅकस लेव्हल सेकंड मध्ये *प्रत्युषा प्रशांत सूर्यवंशी* हिने प्रथम क्रमांक व *आरोही गणेश मदलापूरे* हिने पाचवा क्रमांक मिळाल्याबद्दल *हार्दिक अभिनंदन !!!* 💐💐 तसेच रोनक कदम, राजवीर बगाडे, स्वरा आनंदगावकर, विराज राठोड, सई कदम, विशाल जगताप, हार्दिक सोमानी, पियुष मेंगले, आराध्या वाघमोडे, नेत्रा वाडे, विनायक मेंगले, राजलक्ष्मी साळुंके , वीरा पाटील, शौर्यजीत माने, नेत्रा सर्जे, समर्थ माने, संस्कृत सांगुले, ईश्वरी मुंडे, दीप्ती रितापुरे, माऊली रितापुरे, आरुष गुरव, मिक्रांती कांबळे, मितांशी कांबळे, सुहास सोनवणे, श्रुती खेपकर, वेदांत राठोड, अथर्व जगताप या विद्यार्थ्यांनी *बेस्ट परफॉर्मन्स* चे उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले त्याचे कौतुक *केंद्रचालक संदीप भांडवले, शिक्षक सौ. रोहिणी भांडवले व पालक वर्गातून होत आहे.* 💐💐💐

04/01/2025

Proactive Abacus National Competition 2024-25 मध्ये यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे *हार्दिक अभिनंदन*💐💐

Want your school to be the top-listed School/college in Osmanabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Osmanabad