bansode8783

bansode8783

Share

� अपना तो एक हि उसुल है जिओ और जिने दो �
?

10/03/2025

सर्व,
विभागीय कार्यकारिणी,
जिल्हाध्यक्ष,
महानगराध्यक्ष,

*विषय - १२ मार्च २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलना बाबत !*

वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हाध्यक्षांना सूचित करण्यात येत आहे की, बोधगया, बिहार येथे बौद्ध भिक्कू यांचे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन सुरू आहे.

*१. बोधगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा,*

*२. बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे,*

या मागणीसाठी राज्यभरात बुधवार, दि. १२ मार्च २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन होईल.

आंदोलनाची सुरुवात आपल्या भागातील मुख्य चौकापासून सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च जाईल, तिथे जिल्हाधिकारी यांना याविषयीचे निवेदन द्यावयाचे आहे.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन ह्या आंदोलनाला विशाल स्वरूपाचे बनवायचे आहे. दिल्ली आणि बिहार मधील बहिऱ्या सरकारपर्यंत ह्या विशाल आंदोलनाचा आवाज गेला पाहिजे.

*― ॲड. प्रकाश आंबेडकर*

21/01/2025

धन्यवाद दै.प्रजापत्र

Want your business to be the top-listed Media Company in Osmanabad?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Ajintha Nagar
Osmanabad
413501