Govind Phad

Govind Phad

Share

आपल्या पेज ला फॉलो करा भावांनो...
जय भगवान जय गोपीनाथ...
जय शिवराय 🚩 🚩
जय महाराष्ट्र 🙏🏻

18/02/2026

गोपीचंद पडळकर साहेब भिगवनमध्ये दाखल...!
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर

17/02/2026

देशात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होऊन इतिहास रचणाऱ्या,
बीड जिल्ह्याचा अभिमान, जनतेच्या मनातील नाव —
मा. डॉ. प्रितम गोपीनाथ मुंडे ताई
यांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! 🎂💐💐

ताईंचं नेतृत्व, अभ्यासू वृत्ती आणि जनतेसाठी झटणारी कार्यशैली
आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उज्ज्वल राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
! 💐

Dr Pritam Gopinath Munde

28/12/2025

जय भगवान जय गोपीनाथ 🚩

22/12/2025
02/12/2025

बुलढाण्यात मोठा राडा! बोगस मतदार पोलीसांच्या हाततुन निसटला...!
@

Photos from Govind Phad's post 16/11/2025

आ.धनंजय मुंडे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या #स्टार_प्रचारक पदी निवड झाल्याबद्दल मनपुर्वक अभिनंदन💐🔥✌️
Dhananjay Munde

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Parbhani