BJP 4 Parbhani Mahanagar
Website : maharashtra.bjp.org
Twitter : twitter.com/bjp4maharashtra
Youtube : https://www.youtube.com/channel/UCpXLIiYqqdgf-ith_gQ7SUQ
06/06/2026
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंद यांनी 'Norway Chess 2026' स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. ही प्रतिष्ठित स्पर्धा जिंकणारे ते पहिले भारतीय ठरले असून, त्यांच्या या अभूतपूर्व यशाने संपूर्ण देशाचा मान उंचावला आहे.
तरुणाई, जिद्द, संयम आणि असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रज्ञानानंद यांनी जागतिक बुद्धिबळ विश्वात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला!
06/06/2026
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार Ravindra Chavan जी यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रत्येक बूथवर २५ वृक्ष लागवडीचा संकल्प राबविण्यात येत आहे.
आईच्या सन्मानार्थ लावलेले प्रत्येक झाड हे केवळ वृक्षारोपण नसून, भावी पिढ्यांना निरोगी आणि हरित भविष्य देण्याची प्रतिज्ञा आहे.
"आईचा सन्मान, निसर्गाचे रक्षण आणि हरित महाराष्ट्राचे स्वप्न — यासाठी प्रत्येक बूथवर २५ झाडे!"
हिंदवी स्वराज्याच्या वैभवाचा सुवर्णक्षण, सह्याद्रीच्या कुशीत रायगडाच्या साक्षीने स्वराज्याचा जन्म झाला, हिंदूंच्या अस्मितेचा जाज्वल्य इतिहास म्हणजे राज्याभिषेक सोहळा !
जय भवानी ! जय शिवाजी !
एकत्र येऊ, पर्यावरण वाचवू!
प्लॅनेटसाठी सकारात्मक बदल घडवा, नकारात्मक सवयी सोडा. पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर भावी पिढ्यांसाठी दिलेली हमी आहे.
LiFE म्हणजेच Lifestyle for Environment .
बदल स्वतःपासून सुरू करा, पृथ्वी वाचवा! ‘LiFE’चा संकल्प करा.
पंतप्रधान Narendra Modi यांचे आवाहन !
05/06/2026
सत्ता नव्हे, संस्कार; संघटन हीच शक्ती, विचारांचा हा वारसा राष्ट्राला देणाऱ्या वंदनीय गोळवलकर गुरुजींना विनम्र अभिवादन!
03/06/2026
LIVE - महायुतीची पत्रकार परिषद - ३ जून २०२६ - गरवारे क्लब, चर्चगेट,मुंबई !
सामान्य माणसाचा नेता, कार्यकर्त्यांचा आधार आणि गुन्हेगारीविरोधातील बुलंद आवाज !
#गोपीनाथ_मुंडे
Click here to claim your Sponsored Listing.