The CLAP
Charlie Chaplin. A man with a dramatic reel life and even more dramatic real life. Now it’s time t
सर चार्ली चॅप्लीन यांच्या १३३व्या जन्मदिनानिमित्त सादर झालेल्या कालच्या मिलाप निर्मित, 'द क्लॅप' या नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला! महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमधून नाट्यरसिकांनी विशेष उपस्थिती दर्शवली. 'एका जगविख्यात कलाकाराची कधीच समोर न आलेली दुसरी बाजु पाहून अंचबित व्हायला झालं' अशा अनेक प्रतिक्रियांनी 'द बेस' मोहरुन गेला.
हा सोहळा अनुभवण्यासाठी पुन:श्च येत आहोत आज दि. १७ एप्रिल २०२२ रोजी 'द बेस, एरंडवणे' येथे सायंकाळी ७ वाजता..
मराठी भाषेतलं पहिलं कृष्णधवल नाटक,
The Clap!
16/04/2022
"The Clap"
This Saturday 16th April at 7 pm
This sunday 17th April at 7 pm
The base erandwane pune.
Phone booking - Neeraj - 7767889704, Sidhha - 9881607109
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Talegaon
Pune
410506