Digital CSC Services
Authorised CSC VLE. Digital CSC Services on WhatsApp @ 8806921001
17/07/2024
WhatsApp # 8806921001
30/11/2023
Online 36 Hours Basic Computer Course - BCC through 'CSC Academy'..Join Now...!
04/08/2023
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली.
[१] २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
[२] अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
अपात्र लाभार्थी
जमीन धारण करणारी संस्था
संवेधानिक पद धरण केलेली आजी माजी व्यक्ती
आजी माजी सर्व मंत्री
आजी माजी आमदार खासदार
आजी माजी महापौर जि. प.अध्यक्ष
आयकर भरणारी व्यक्ती
निवृत्ती वेतन १०००० पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती
नोंदणीकृत डॉक्टर वकील अभियंता
संदर्भ: wikipedia
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( ) योजनेंतर्गत वर्ष २०२२-२३ करिता महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना ५ हजार ६५४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली आहे
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना साठी संपर्क-
आपले सरकार सेवा केंद्र
CSC VLE: Vijay Bansude | CSC Id: 752047600013 | Mobile: 8806921001
ममता स्वीट्स च्या वरती , छत्रपती शिवाजी महाराज चौक केसनंद पुणे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Kesnand
Pune
412207