BABA
शब्द माझे साधे-भोळे,पण भावना फारच भारी आहे...
मी कवी म्हणत नाही स्वतःला,पण शब्दांशी माझी यारी आहे...
02/05/2026
आई आणि मुलाची,
कशी होणार ताटातूट?
नातेच येवढं गहिरं
नातेच येवढं अतूट..
मृत्यू चा ही मृत्यू झाला असेल,
त्यांना वेगळं करताना
आणि यमाचे ही काळीज हलले असेल,
पाहून प्राण त्यांचे सरताना...
©® अजय खरे बाबा
26/04/2026
छत्रपती....🙏💐🚩🚩🚩
22/04/2026
#बाप....
तुम्ही गेलात आणि....💔
#अजयखरेबाबा
Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Website
Address
Pune