Nisargved

Nisargved

Share

Nisargved
We are giving you only 3 simple tips for a healthier life.
1) Seasonal diet (Rutucharya)

30/09/2024

उष्णता आणि Chikungunya

शरद ऋतुतील उष्णतेत Chikungunya मध्ये दिसणारी काही लक्षणं -
•पुन्हा ताप येणे, कणकण,
•अंगाला खाज,कोरडेपणा,थकवा,
•सांधेदुखी,धातुक्षय,सुज.

काळजी काय घ्यावी -
•पहिल्या दिवशी लंघन करावे.
•लंघनामध्ये मुगडाळ भात किंवा ज्वारीची अर्धी भाकरी व वरण खावे.
•दुसऱ्या दिवशी ताप गेल्यावर काळे मनुके, खजूर, डाळिंब, आवळा यांचे रात्रभर भिजवलेले पाणी दिवसातून दोनदा प्यावे.
•ताप, सांधेदुखी आणि इतर लक्षणे असल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.
•आमचे अनेक रुग्ण ७ दिवसात या त्रासातून बरे झाले आहेत.

डॉ.स्वप्नील घाटगे!
(BAMS I64460 A1)
निसर्गवेद -Pain Heal Ayurveda!
303, Fortune plaza, Bavdhan, Pune 21
☎️ 8767566627.

Want your practice to be the top-listed Clinic in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

303 Fortune Plaza, NDA-Pashan Road Bavdhan
Pune
411021