BJYM Kothrud

BJYM Kothrud

Share

This is the official page of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), Kothrud Constituency.

26/07/2026

मा. श्री. प्रल्हाद जी जोशी यांची देशाचे नवे शिक्षणमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या नेतृत्वात शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम, प्रगत आणि विद्यार्थीकेंद्रित होवो, हीच सदिच्छा.
शुभेच्छुक :
भारतीय जनता युवा मोर्चा
कोथरूड विधानसभा मतदारसंघ – मध्य मंडल

BJYMKothrud Kothrud MadhyaMandal NewEducationMinister ViksitBharat Education Maharashtra Pune BJP4India

24/07/2026

🖋️ मराठी साहित्यविश्वाला आपल्या लेखणीने समृद्ध करणारे ज्येष्ठ कवी, साहित्यिक व प्रखर वक्ते मा. वसंत बापट यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांचा व साहित्याचा प्रेरणादायी वारसा सदैव स्मरणात राहो. 🌺🙏
शुभेच्छुक :
भारतीय जनता युवा मोर्चा
कोथरूड विधानसभा मतदारसंघ – मध्य मंडळ

#वसंतबापट #जयंती #विनम्रअभिवादन #मराठीसाहित्य #मराठीकवी प्रेरणा BJYM BJYMKothrud BJP कोथरूड मध्यमंडळ भारतीयजनतायुवामोर्चा

24/07/2026

🇮🇳 महान राष्ट्रभक्त, निःस्वार्थ समाजसेवक आणि स्वातंत्र्यसैनिक गणेश (सार्वजनिक काका) वासुदेव जोशी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या राष्ट्रसेवेचा आदर्श प्रत्येक पिढीस प्रेरणादायी राहो. 🙏🌺
शुभेच्छुक :
भारतीय जनता युवा मोर्चा
कोथरूड विधानसभा मतदारसंघ – मध्य मंडळ

#गणेशवासुदेवजोशी #सार्वजनिककाका #जयंती #विनम्रअभिवादन #राष्ट्रसेवा स्वातंत्र्यसैनिक BJYM BJYMKothrud BJP कोथरूड मध्यमंडळ भारतीयजनतायुवामोर्चा

Website