Saykar Real Estate

Saykar Real Estate

Share

​🏢 Saykar Real Estate
💼 18+ Years of Trust in West Pune
📍 Specialist: Baner | Balewadi | Wakad | Aundh
✅ RERA Compliant Consultant
👇 Connect with us!

18/06/2026

🎉 सायकर रिअल इस्टेट परिवाराकडून हार्दिक अभिनंदन 🎉
आमच्या सायकर परिवारातील पहिली चार्टर्ड अकाउंटंट (CA) बनलेल्या
🌹 कु. पियुषा सुनील म्हेत्रे (सायकर) 🌹
यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि समर्पणाच्या जोरावर आपण हे यश संपादन केले आहे. हा अभिमानाचा क्षण केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण सायकर परिवारासाठी प्रेरणादायी आहे.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
"स्वप्न पाहा, त्यावर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करा."
💐 हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐
— सायकर रिअल इस्टेट
📍 Baner | Balewadi | Wakad
📞 7470141414

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm