Krishigati

Krishigati

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishigati, Pune.

26/01/2026

बलसागर भारत होवो
विश्वात शोभुन राहो!!!

07/07/2025

पवार आजी-बाबांची जिद्द पाहून प्रेरणा मिळते, पण त्यांचे कष्ट पाहून मन सुन्न होते. 😔
त्यांचे कष्ट आणि त्यांची जिद्द, या दोन्हींना आमचा सलाम. 🙏

हाच संघर्ष कमी करून प्रत्येक शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्यासाठी, कृषीगतीचा जन्म झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आणि MAHA-DBT पोर्टलच्या माध्यमातून, आमचे 'इलेक्ट्रिक बैल®' तंत्रज्ञान आता प्रत्येक गरजू शेतकऱ्यासाठी सबसिडीवर उपलब्ध आहे.

▶ कृषिगती इलेक्ट्रिक बुल® - भारताचे पहिले, शक्तिशाली इलेक्ट्रिक कृषी टूलबार!

✅ जबरदस्त बचत: डिझेलच्या तुलनेत 60-80% पर्यंत कमी परिचालन खर्च!
✅ एक मशीन, कामे अनेक: पेरणी, खुरपणी, फवारणी - सर्वकाही सहजतेने करा.
✅ मेहनत कमी, काम जास्त: चालवायला सोपे, शारीरिक थकवा कमी.
✅ पर्यावरणाचा मित्र: धूर नाही, प्रदूषण नाही.

---

▶ अधिक माहिती आणि डेमोसाठी आजच संपर्क साधा:

📞 फोन: 7030806000
🌐 वेबसाइट: https://www.krishigati.com
📧 ईमेल: [email protected]
📍 पत्ता: गट नंबर-391, धनोरे गाव, आळंदी-मरकळ रोड, पुणे, महाराष्ट्र - 412105
🗺️ Google Maps लिंक: https://maps.app.goo.gl/PUVBg9GfeEartGBF9

---
Manikrao Saraswati Shivajirao Kokate ABP Majha Lokmat TV9 Marathi Zee 24 Taas Sakal

Want your business to be the top-listed Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Pune