Parshwa Capital
CHARHOLI (PCMC)
OFFICE STARTING FROM 20 LACS ONWARD
PAY ON 2.5 LACS' + taxes ND REST ON POSSESSION
26/01/2022
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताच्या संविधान समितीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी १९५० पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा व भारत मातेच्या संरक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर जवानांना कोटी कोटी प्रणाम !!
#भारतीयप्रजासत्ताकदिन
14/01/2022
Let this festive season bring with it endless happiness and joy. Happy Makar Sankranti!
Commercial office for Sale at Charholi (PCMC).
Office Starting from Rs. 25 Lac*
Office space from 250 sqft to 2000 sqft
✅Pay on Rs. 2.5 Lacs* + Taxes &
✅No EMI till Possession
Book your Dream Home Right now
8378008333 / 8378009333
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
412105