The Mindset Trainer

The Mindset Trainer

Share

Embrace the Transformation the mindset trainer Rupesh R Shukla

09/12/2025

"It does not matter how slowly you go as long as you do not stop."
— Confucius

28/06/2025

तीव्र भावनांना वेळीच आवर घालणे गरजेचे असते अथवा रागात एका मागे एक अशा वेगळ्याच क्रमाने घटना घडतात आणि त्या हिंसक वळण घेऊ शकतात. समाजात वाढलेले हिंसक वर्तन हे याचे मुख्य द्योतक आहे.

सल्ला हा आहे की आता राग फारच आला आहे आणि आपला तोल सुटू शकतो ह्याची पुसटशी ही कल्पना आली की फक्त प्रतिक्रिया देणे काही काळ टाळावे. जमल्यास त्या ठिकाणावरून निघून जावे. नात्यात विसंवाद हे होणारच पण काही वेळ गॅप देऊन परत संवाद साधावा.

अर्थात हे सर्व मी गंभीर प्रसंगाबद्दल सांगत आहे ज्याची गरज फारच कमी प्रसंगी पडेल. खरेतर तिथे आपली मनस्थिती पोहोचू नयेच हा प्रयत्न करावा हा मुख्य सल्ला. त्यासाठी आहार, विहार, पुरेशी झोप आणि व्यायाम याला पर्याय नाही.

~Rupesh R Shukla

Want your business to be the top-listed Gym/sports Facility in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address

Pune

Opening Hours

Monday 2pm - 8:30pm
Tuesday 2pm - 8:30pm
Wednesday 2pm - 8:30pm
Thursday 2pm - 8:30pm
Friday 2pm - 8:30pm
Saturday 2pm - 4:30pm
Sunday 2pm - 4:30pm