Swapnil Raste

Swapnil Raste

Share

Entertainment, Fashion, Media and Event Professional. Professional.
☎️ +919822426254
Pune, Maharashtra, India.

30/04/2026

बरेच दिवसांनी जरा थोडी मज्जा.. 😉

साल २०२१ (ज्यावेळी करोना मधून थोडे बाहेर पडत होतो, आणि इव्हेंट नाही तर काही तरी करावं म्हणून फोटोग्राफी आपली आपणच शिकण्याचा प्रयत्न करत होतो, पूर्णपणे नवखा फोटोग्राफर होतो)

मी : हॅलो
ती : हे, कसा आहेस ? कुठला इव्हेंट करतो आहेस?
मी : मी मजेत, तू कशी आहेस? इव्हेंट नाही गं सुरू झाले अजून, पण सध्या जरा यूट्यूब वरून फोटोग्राफी शिकत शिकत काही फॅशन फोटोशूट करतोय, म्हटलं तुला विचारावं, येशील का एखादं शूट करायला माझ्यासाठी?
ती: अरे मी सध्या जरा बारीक होते आहे, त्यासाठी वर्कआऊट करतेय..
मी: ohh ok ok, ठिक आहे..

साल २०२६ (साधारण ५ वर्ष सातत्याने फोटोग्राफी शिकत शिकत थोडी फार आता जमू लागली आहे तेव्हा)

ती : हॅलो, कसा आहेस,? काय चालू आहे सध्या?
मी : मी मस्त, तू सांग.. सध्या काय येताहेत तशी कामं चालू आहेत, थोडेफार इव्हेंट्स, पण सध्या कमर्शियल शूट्स थोडे जास्त चाललेत, इंस्टाग्रामचा जमाना आहे ना..
ती: मला कधी बोलावतो आहेस शूट साठी?
मी: अगं मी फोटोग्राफी सुरू केल्या केल्या सुरुवातीचे काही निवडक फोन केले होते त्यात तुला ही प्रामुख्याने केला होता, अनेक वर्ष आपण माझ्या थर्ड बेलच्या इव्हेंट्सच्या माध्यमातून ओळखत होतो एकमेकांना म्हणून.. पण तू...
ती : अरे हो, पण तेव्हा जरा मी बारीक होत होते, त्यासाठी वर्कआऊट चालू होतं..
मी : ओह्.. पण सध्याच्या फोटोज् वरून मला तू तेव्हा पेक्षाही अधिक healthy वाटते आहेस.. आणि अधिक "सुंदर" सुद्धा !
बोल कधी येतेस स्टुडिओला? माझा स्वतःचा स्टुडिओ आहे आता..

क्रमशः ...

स्वप्नील रास्ते

12/02/2026

A Dream Come True Moment

Happy to inform about our First End to End Digital Ad Film by our Advertisement Production House Swapnil Raste Productions
The entire project was conceptualized, written and directed by me Swapnil Raste
Casting and Talent Management by Swapnil Raste Casting under Talent Scout Studios
DOP by Kunal Shrigondekar
Client: Serrano Farms
Contact for getting in touch 9822426254 (Swapnil Raste)

12/08/2025

Celebrity Talks | EP006 Shorts03 | RJ Rahul | Swapnil Raste |
For Podcast Inquiry or Feedback
Contact : Swapnil Raste
Mobile : +919822426254
Email : [email protected]

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Pune