Sadanand More
लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, निवृत्त प्राध्यापक, वारकरी कीर्तनकार
25/04/2026
Hamid Dabholkar Mukta Dabholkar Devadatta Parulekar Sachin Parab
11/04/2026
महात्मा जोतिराव फुले यांना विनम्र अभिवादन 🙏🏽🙏🏽🙏🏽
दु.१ः३० वा. याच विषयावर फेसबुकवर लाईव्ह येत आहे.
*“अडाणदेव फुकाराम??” हा तुच्छता भाव काय कामाचा?*
वारकरी संप्रदायाच्या माहित नसलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकणारी नवीन मालिका *वारकरी दर्शन* चा दुसरा भाग आज रा.९ः३० वाजता *Maharashtra Manthan* channel वर प्रसारित होईल.
एपिसोडची लिंक कमेंट्स मध्ये.
*विठ्ठल रुक्मिणीचं एकत्र पहिलं मंदिर कोणतं?*
*विद्वानांना वारकरी संप्रदाय कळलाच नाही!*
वारकरी संप्रदायाच्या माहित नसलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकणारी नवीन मालिका *वारकरी दर्शन* चा पहिला भाग पाहण्यासाठी *Maharashtra Manthan* subscribe करा 🙏🏽
Episode ची लिंक कमेंट्स मध्ये आहे.
Click here to claim your Sponsored Listing.