Amit Toradmal
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Amit Toradmal, Politician, Pune.
12/06/2026
मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या दशकात विकास, सुशासन आणि जागतिक प्रतिष्ठेची नवी उंची गाठली आहे. आज लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून सलग सर्वाधिक काळ देशाचे नेतृत्व करण्याचा ऐतिहासिक विक्रम त्यांनी आपल्या नावावर नोंदवला आहे.
या अभूतपूर्व कामगिरीबद्दल जगभरातील राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आणि विविध देशांच्या नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हा सन्मान केवळ मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव नसून, जगाच्या पटलावर भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा, विश्वासार्हतेचा आणि प्रभावी भूमिकेचाही गौरव आहे.
“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” या मंत्राने प्रेरित होऊन भारत आज आत्मनिर्भर, सक्षम आणि विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.
भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी हा अभिमानाचा क्षण आहे!
Click here to claim your Sponsored Listing.