IIPS-Institute Of Indian Political Study
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IIPS-Institute Of Indian Political Study, Education, Pune.
06/09/2023
दह्यात साखर आणि साखरेत भात दहीहंडी उभी करुया, देऊया एकमेकांना साथ...
#श्रीकृष्ण_जन्माष्टमी निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा..!
#राजकारण
05/09/2023
माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र वंदन!
एक शिक्षक भूतकाळाची भेट देतो, वर्तमानात प्रकट करतो, आणि भविष्यात निर्माण करतो! माझ्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राजकारण
26/07/2023
प्राणाहुन प्रिय आम्हां हि जननी जन्मभूमी
पुनःपुन्हा लढू मरु हिच्याच कुशीत जन्मण्यासाठी
कारगील युद्धात शहीद झालेल्या भारतमातेच्या सर्व सुपुत्रांना शत् शत् नमन!
#कारगिल_विजय_दिवस
#राजकारण
22/07/2023
चिखल झालेल्या राजकारणात तुमच्यातल्या विश्वासू नेतृत्वाचा "बी" पेरण्याची
हीच ती वेळ!
'आमचा अनुभव देईल, तुमच्या नेतृत्वाला आकार!'
एकदिवसीय शिबिर
रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी
स्थळः पिनाक कॅाम्प्लेक्स,कॅफे पिटर, पुणे सातारा रोड, धनकवडी, पुणे-४११०४३
'राजकीय करीअर' व 'निवडणुकीतील विजय' याचे परिपुर्ण मार्गदर्शन .
संपर्क: +91 9373177007, 096650 01707
[email protected]
IIPS-Institute Of Indian Political Study
#राजकारण
18/07/2023
वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन..!
IIPS-Institute Of Indian Political Study
Click here to claim your Sponsored Listing.