Yullann
Fashion for all... Whatever makes you feel comfortable and top of the world is fashion. It could be different for everybody.
18/09/2019
*'पुरुष उचलणार शॉपिंग बॅग्स'*
ह्यात काय नवीन अहो? स्वतःच्या शॉपिंगच्या बॅग्स ! बायको किंवा मुलांच्या नाही
सहसा प्रदर्शन म्हणले की एक तर साड्या,दागिने, पर्सेस, घर आणि फॅमिलीसाठी! त्यात पुरुषांच्या करिता अगदी मोजके काहीतरी पहायला मिळणार! बायका फुल्ल ऑन शॉपिंग करत असतात आणि पुरुष शॉपिंग होई पर्यंत एक तर जवळपासच निरीक्षण करतात, मुलांना एंटरटेन करणं नाहीतर मग फोन येतो "अरे कुठे आहेस मी ह्या स्टॉलवर आहे! कार्ड स्वाईप करायचं नाहीतर चॉइस करायचं मी सुपर कन्फ्युज झालेय!
त्यात काय सिलेक्ट करायचं सगळंच तर सेम दिसतं आम्हा पुरुष जातीला!
ही वेळ आता नाही येणारे!
अपना टाईम आगया!
पुरुषांच्या इंटेरेस्टड वस्तूची खरेदीची गरज आणि आवड समजून तंबू मार्केट सज्ज झाले !आहे मेन्स तंबू मार्केट (पर्व पहिले)
काय पहाल! कॅज्युल शर्ट्स, कुर्ते कोल्हापूरी चपला, मेन्स कडा, ब्रेसलेट्स, पेंडंट, भारतीय परफुम्स, वास्तु-फ्युचर- करियर-रिलेशनशिप सोल्युशन अकॅसेसरीज, सोप्स-कॉस्मेटिक्स, स्पा सर्विसेस, अप-सायकल्ड केलेल्या जीन्स पासून तयार केलेलं क्रीएटीव्ह ऑफिस बॅग्ज
आणखीन बरंच काही प्रत्यक्ष भेट दिल्यावरच !
21 व 22 सप्टेंबर शनिवारी रविवारी 11 ते 10 या वेळेत दामले हॉल, इंडर्सच इन्स्टिट्यूटच्या मागे, दामले पथ, लॉ कॉलेज रोड, पुणे.
स्टॉल साठी संपर्क 7745074288/7020109084
06/07/2019
The Rack.....
04/07/2019
Please visit Yullann By Bhuvan at Poona Club on 6 and 7 July. Mesh exhibitions