Ghya Samjun

Ghya Samjun

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ghya Samjun, Podcast, Pune.

14/07/2026

स्मार्ट मीटर बसविण्याची ही कोणती पद्धत आहे..नागरिकांचा प्रचंड मनस्ताप.. #घ्यासमजून

13/07/2026

जेजुरी मार्गावरील अपघातग्रस्त वारकऱ्यांची उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी घेतली भेट #घ्यासमजून

10/07/2026

पुण्यात पालखी सोहळ्यात चोरांचा सुळसुळाट..! वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास… #घ्या_समजून #घ्या_समजून

06/07/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
इंद्रायणीवरील चारही पूल पाण्याखाली असून परिसरात जाणे धोकादायक आहे. वारकरी बांधवांनी देहू-आळंदी येथे न जाता थेट पुण्यात पोहोचावे.

#घ्यासमजून

06/07/2026

इंद्रायणीला पूर; आळंदीतील चारही पूल पाण्याखाली, भाविकांनी येऊ नये #घ्यासमजून

06/07/2026

अतिवृष्टीचा तडाखा;'मिसिंग लिंक'वर कोसळली दरड, पुण्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प

#घ्यासमजून #पाऊस #वाहतूक #ठप्प

06/07/2026

जोरदार पावसामुळे खेड तालुक्यात वाकी येथे
पुणे - नाशिक महामार्गाची झाली नदी...

#घ्यासमजून #पाऊस #वाहतूक #ठप्प

19/06/2026

राजाभाऊ वाजे खासदार,नाशिक लोकसभा यांचे जल्लोषात स्वागत..! #घ्यासमजून

Want your public figure to be the top-listed Public Figure in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Pune
411026