Sandeep Dalvi
भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष ।
अध्यक्ष श्रमिक मित्र मंडळ
17/01/2026
हडपसर विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे मनःपूर्वक अभिनंदन..!
@
17/01/2026
प्रभाग क्रमांक १६ मधील विजयी उमेदवार सौ.उज्वला ताई जंगले व श्री. मारुती आबा तुपे यांचे नगरसेवक पदी निवडून आल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन
17/01/2026
सर्वांना मनापासून धन्यवाद..!
15/01/2026
सर्वांचे मनापासून आभार.! 🚩
12/01/2026
📢 भव्य विजय निर्धार बाईक रॅली 🚩
दिनांक १३/०१/२०२६ रोजी
लक्ष्मी कॉलनी येथून ससाणे नगर अशी
भव्य विजय निर्धार बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
⏰ वेळ : सकाळी ९.०० वाजता
तरी सर्व उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहून
या बाईक रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
आणि आपल्या विजयाची नांदी करूया.
आपल्या विजयावर ठामपणे शिक्कामोर्तब करण्यासाठी
ही विजय निर्धार बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
📍 रॅलीसाठी जमा होण्याचे ठिकाण :
वैशाली भेळ शेजारी,
अमर सृष्टी रोड
12/01/2026
भविष्य घडवणारे विचार जबाबदारीने घेतलेले निर्णय आणि जनतेसाठी अखंड काम 💥
12/01/2026
आपल मत विकासाला आपल मत भाजपाला 🪷
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411028