Swapnil Balasaheb Dhamdhere
National Level Archer, Shiv Chhatrapati Awardee, Director Of Pune District Milk Union, NCP Sports Pre
07/01/2026
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते मा. श्री. संभाजी नाना होळकर यांची पुणे जिल्हा ग्रामीण बारामती लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!
आपल्या दीर्घ अनुभवाचा, संघटन कौशल्याचा आणि जनसेवेच्या कार्याचा पक्षाला निश्चितच मोठा लाभ होईल. आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल आणि लोकाभिमुख राजकारणाला नवी दिशा मिळेल हा विश्वास आहे.
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!
05/01/2026
अध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया
आमचे सहकारी व मित्र श्री. सतीश नागवडे यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपला वाढदिवस आनंद, समाधान आणि नव्या यशांनी भरलेला जावो..!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
412208