House Renovation Repairs
Structural,interior,architect Renovation Repairs
Painting,Kitchen trolley,Otta,Fabrication,Gardening,Flooring,Waterproofing
Electrification,Plumbing
देशामधील अंधश्रद्धा पसरविणे..ड्रग्स विक्री खरेदी.रिकामटेकड्या मुलाना.हेरून..आधीमोफत देऊन सवय लागली कि पुरवठा करायचानादलागलाकी हळूहळूरेट्सवाढवायचे..नन्तरगुन्हेकरण्यासभाग पाडले जात असते.....बेकायदेशीर कामं निपटून काढण्याचे सामर्थ्य पोलीस दलात नक्किच असले तरि पोलिसांना प्रश्न केल्यावर त्यांचे म्हणणे आहे कि संख्याच कमि आहे गुन्हेगारी वाढली लोकसंख्या वाढत आहे आर्थिक असमानता वधारल्याने लोकांमधे असंतुष्ट पणा वाढला व्यसनांना आळा घालता नाही आला कि लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत. महिला देखिल व्यसनाधीन झालेले दिसतायत त्यांच्या अनावश्यक गरजा वाढल्या त्या पुर्या नाही झाल्याने त्या नवर्याला सोडून दुसर्या बरोबर पळून जातात फुस लाऊन धर्मांतर करून त्यांना brainwashing करून आपले उद्दिष्ट साध्य करणारी टोळी आहे महाराष्ट्रात नाही सगळीकडेच आहे देशभर त्यांच्या ब्रँचेस आहेत भिकारी असतिल..courier वाले reiki करतात आणि अधिक अचूक घराघरातून सोसायटी मधून कारणे काढून माहिती मिळवितात आणि संधी साधून दरोडे टाकतात..आज घरातील दरोडे कमी आणि bank accounts वरील cyber हल्ले वाढले आहेत otp frauds...sms frauds..email फिशिंग deepfake videos आहे असे अनेक क्लुप्त्या वापरून गुन्हेगार नवीन नविन युक्त्या काढतातच..Regards,आपला सदैव,
श्री प्रशांत जयश्री सुधाकर वैद्य 🚩
(सोशल मीडिया influencer)
(Accupressurist,Shiatsu Training course with 2 years experience under doctors observation)🇮🇳
(योगा प्राणायाम मास्टर ट्रेनर & सायकॉलॉजिस्ट )🕉
M.A [Political Leadership & Government]✍️
प्रेसिडेंट पुणे महानगर बीजेपी jankalyan manch🚩
Film 🎥 Appreciation scored 9.1 CGPA. Yoga Scored 9.0 CGPA
this year while pursuing M.A [Political Leadership & Government]🚩🚩🚩🚩
हौशी कवी;फिल्म कलाकार गायक वादक
जर तुमच्याकडे वैध आयुष्मान कार्ड असेल, तर पुण्यातील खालील नामांकित खाजगी रुग्णालये या योजनेसाठी अधिकृत (Empanelled) आहेत:
पुण्यातील प्रमुख खाजगी रुग्णालये (PM-JAY अधिकृत):
मध्य पुणे: जहांगीर हॉस्पिटल (स्टेशन रोड), के.ई.एम. हॉस्पिटल (रास्ता पेठ), पूना हॉस्पिटल (सदाशिव पेठ), अपोलो हॉस्पिटल (स्वारगेट), आणि संचेती हॉस्पिटल (शिवाजी नगर).
कोथरूड / बाणेर / औंध: शाश्वत हॉस्पिटल (कोथरूड आणि औंध), देवयानी मल्टिस्पेशालिटी (कोथरूड), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी (औंध).
पिंपरी-चिंचवड / भोसरी: लोकमान्य हॉस्पिटल (निगडी आणि चिंचवड), स्टार हॉस्पिटल (आकुर्डी), मेडिकोव्हर हॉस्पिटल (भोसरी), आणि देसाई ॲक्सिडेंट हॉस्पिटल (भोसरी).
इतर भाग: भारती हॉस्पिटल (धनकवडी), सिम्बायोसिस हॉस्पिटल (लवळे), नोबल हॉस्पिटल (हडपसर), आणि काशीबाई नवले हॉस्पिटल (नऱ्हे).
रुग्णालय कार्ड स्वीकारत नसेल तर काय करावे?
हॉस्पिटलने उपचार नाकारल्यास किंवा पैशांची मागणी केल्यास तुम्ही खालील कडक पावले उचलू शकता:
कॉल करा: नॅशनल टोल-फ्री नंबर १४५५५ (14555) किंवा महाराष्ट्र राज्याचा टोल-फ्री क्रमांक १८००-१०२-२६३६ (1800-102-2636) वर तात्काळ तक्रार नोंदवा.
ऑनलाइन तक्रार: CGRMS Portal वर जाऊन पुराव्यासह तक्रार नोंदवा. यामुळे संबंधित रुग्णालयावर सरकारी चौकशी होऊ शकते.
आरोग्य मित्र: प्रत्येक अधिकृत रुग्णालयात 'आरोग्य मित्र' नावाचा सरकारी प्रतिनिधी असतो. त्याला भेटा; कार्ड असूनही उपचार नाकारणे हा नियमांचा भंग आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय: पुण्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयातील (Aundh Civil Hospital) 'नोडल ऑफिसर' कडे लेखी तक्रार करा.
Regards,आपला सदैव,
श्री प्रशांत जयश्री सुधाकर वैद्य 🚩
(सोशल मीडिया influencer)
(Accupressurist,Shiatsu Training course with 2 years experience under doctors observation)🇮🇳
(योगा प्राणायाम मास्टर ट्रेनर & सायकॉलॉजिस्ट )🕉
M.A [Political Leadership & Government]✍️
प्रेसिडेंट पुणे महानगर बीजेपी jankalyan manch🚩
Film 🎥 Appreciation scored 9.1 CGPA. Yoga Scored 9.0 CGPA
this year while pursuing M.A [Political Leadership & Government]🚩🚩🚩🚩
हौशी कवी;फिल्म कलाकार गायक वादक
09/02/2026
नवनिर्वाचित महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे व उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन व शुभेच्छा !!🚩✍️✔️🇮🇳👏
●आपला सदैव,आपला कृपाभिलाषी,
●भाजपा_नेता_कार्यकर्ता
●M.A[Political Leadership & Government[2024-26]
●अध्यक्ष,पुणे_महानगर भाजपा_जनकल्याण_मंच अध्यक्ष, ● अध्यक्ष,सावली_जनहित _ट्रस्ट ( charitable)
●पदाधिकारी,पंचायत_राज _ग्राम_विकास(भाजपा महाराष्ट्र) B.tech(Civil.Engr.)Er.Vr.Prashant_Vaidya
●B.E( Civil )1992 [M.I.E]
●M.S [ समुपदेशन आणि सायकॉलॉजी ] year 2009
●(Regd.Chartered Civil Engineer [2015-2026]
● Life Member Civil Engineering Coep Alumni Association (2015)
●Regd.Approved Valuer (Land & Building) F.I.I.V. CAT-I No.7381 (2024) (IIV_RVF)
●Regd.International Chartered Jewellery Valuer [2024]
●[Gold,Silver,Diamonds]
CAT-Vlll-F-7407 [IIV_RVF]
●LifeMember(Institution Of Engineer(2015--2026)
23/11/2024
Click watch my video !😍
https://www.instagram.com/reel/DCqt_vyN6Tr/?igsh=YzljYTk1ODg3Zg==
[ Prashant Vaidya,Pune
Journalist bureau, power of one channel pune city ]
Bjp+++ alliance ह्यांना खूप खूप शुभेच्छा !💐💐💐
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
411004
Opening Hours
| Monday | 8am - 6pm |
| Tuesday | 8am - 6pm |
| Wednesday | 8am - 6pm |
| Thursday | 8am - 6pm |
| Friday | 8am - 6pm |
| Saturday | 8am - 6pm |
| Sunday | 8am - 6pm |