AISSMS Polytechnic

AISSMS Polytechnic

Share

All India Shri Shivaji Memorial Society’s Polytechnic was established in the July 1994 under the coed

14/05/2026

कुशाग्र बुद्धिमत्ता, अद्वितीय शौर्य आणि स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!

त्यांचे विचार, त्यांचे शौर्य आणि त्यांचा इतिहास प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.

छत्रपती संभाजी महाराज की जय!

06/05/2026

'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही', हा दूरदर्शी विचार समाजात रुजवून ज्ञानज्योत लावणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे खऱ्या अर्थी समाजपरिवर्तनाचे महान पुरस्कर्ते होते.

आज आपण शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या आकाशी झेप घेत आहोत आणि यामागे राजर्षी शाहू महाराजांचे, त्यांच्या समाजसुधारणेच्या विचारांचे बळ आहे. शैक्षणिक क्षेत्रासोबतच औद्योगिक, उद्योग, कृषी, कला, क्रीडा, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

आज स्मृतिदिनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करत शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहून सुशिक्षित, सुजाण व सजग समाज घडवूयात.

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Kennedy Road, Near R. T. O
Pune
411001