Aarohi Events
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarohi Events, Musician/Band, Pune.
Aarohi Events प्रस्तुत,
“दिवाळी पाडवा पहाट..”
या ही वर्षी... HOUSEFULL!💐✨
रसिक प्रेक्षकांना धन्यवाद !!🙏
21/10/2025
HOUSEFULL!✨ कार्यक्रमाला भरगोस प्रतिसाद दिल्याबद्दल रसिकांना धन्यवाद !! 🙏💐
08/10/2025
आरोही प्रस्तुत,
”दिपावली सरगम” 🪔✨ सोमवार,नरकचतुर्दशी
२० ऑक्टोबर २०२५
यशवंतराव चव्हाण थिएटर,कोथरूड.
वेळ: पहाटे ६.०० ते ९.००
—————————
आरोही प्रस्तुत,
”दीपावली सरगम” ह्या कार्यक्रमाचे हे सलग १२ वे यशस्वी वर्ष !! नेहमीप्रमाणे ह्या वर्षीची दीपावली सरगम’ रसिकांसाठी संगीत आणि साहित्यकलेची आनंदपर्वणी ठरणार आहे. गायन,वादन,काव्य,अभिवाचन आणि दिलखुलास गप्पांनी रसिकांसमोर येणारी ही नवनिर्मित मैफल चुकवू नये अशीच आहे..
आपल्या सर्वांचा आवडता ,Zee सारेगम लिटिल चॅम्प्स
फेम गायक प्रथमेश लघाटे, सुप्रसिद्ध गायिका मधुरा दातार आणि लोकप्रिय गायक धवल चांदवडकर रसिकांसाठी मराठी आणि हिंदी संगीतातील “ लखलखती चंदेरी” गाणी घेऊन येत आहेत!🎉
विशेष आकर्षण म्हणजे कार्यक्रमामध्ये अभिवाचना सहित एक वेगळा रंग भरण्यासाठी सहभागी होत आहेत, चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील अत्यंत हरहुन्नरी अभिनेते हृषीकेश जोशी!!
या कार्यक्रमात पुण्यातील नामवंत वादक तबला, पखवाज, ढोलकी, बासरी सारखी पारंपरिक वाद्ये तर सिंथेसायझर ऑक्टोपॅड , पर्कशन्स सारखी आधुनिक वाद्ये घेऊन सहभागी होत आहेत.
निवेदिका केतकी कुलकर्णी आपल्या खास शैलीतून या संपूर्ण कार्यक्रमाला अतिशय आकर्षक पद्धतीने गुंफणार आहेत.
सुप्रसिद्ध आयोजक
अविनाश कुलकर्णी यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेली ही सुरेल आणि दर्जेदार मैफल चुकवू नये अशीच आहे. अवश्य या!! ✨
कार्यक्रमाची तिकीटविक्री थिएटर वर सुरू!
Bookmyshow आणि फ़ोन बुकिंग पर्याय उपलब्ध !!
अधिक माहितीसाठी संपर्क:
अविनाश कुलकर्णी
98230 24434
🙏✨🌸
31/05/2025
Today … Corporate Show !!
Aarohi Events, Avinash Kulkarni Productions Presents… Bollywood Night with Prashant Naseri, KKomal, Ashish Deshmukh, Nikhil, Mihir Bhadkamkar, Sunil Jadhav, Asif Khan, Prajwal and Rohit Jadhav. Sound -Sunil Pansare Lights-Vijay Chennur
Click here to claim your Sponsored Listing.