Made In Sangli
सांगली जिल्ह्याबद्दल व जिल्ह्यातील व्यवसायांबद्दल तुमच्या फायद्याची माहिती फक्त इथंच ♥️
"सांगलीच्या मातीतील माणसं" - भाग १ 🚩
नमस्कार सांगलीकर! 'Made in Sangli' च्या नव्या कोऱ्या सीरिजचा पहिला भाग आम्ही घेऊन येत आहोत, सांगली संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन!
राजेसाहेब हे केवळ राजे नाहीत, तर ते एक अत्यंत संवेदनशील आणि अष्टपैलू कलाकार आहेत. त्यांनी लतादीदी आणि मोहम्मद रफींसारख्या दिग्गजांसोबत संगीतविश्वात तब्बल २१ गाणी साकारली आहेत! आज या सीरिजचा शुभारंभ करताना राजांचे आशीर्वाद आणि त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आमच्यासाठी खूप मोठी ऊर्जा आहे. 🙏
कलेची जाण असलेल्या या राजाला आणि सांगलीच्या या अभिमानाला आमचा मानाचा मुजरा! सांगलीचा हा वारसा सर्वत्र पोहोचवण्यासाठी ही रील नक्की शेअर करा.
(Sangli Raje, Vijaysinharaje Patwardhan, Ganapati Sansthan, Ganapati Mandir, Sangli, Patwardhan Royal Family)
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
416416