M/S.Nikhil Engineering Govt.Electrical Contractor

M/S.Nikhil Engineering Govt.Electrical Contractor

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from M/S.Nikhil Engineering Govt.Electrical Contractor, satara, Satara.

24/07/2024

# # # _⚓️मृणाल एंटरप्रायजेस⚓️_ # # #
महावितरण सेवा सेंटर
१) नवीन विद्युत कनेक्शन -सिंगल फेज / थ्री फेज ऑनलाईन ऑफलाईन प्रोसेस करून मिळेल
२) लाईट बिल नावात बदल ,पत्ता बदल
३) लोड वाढविणे / कमी करणे
४) विद्युत पोल शिफ्ट करणे
५) ट्रान्सफॉर्मर सेंटर ची कामे केली जातील
६) तसेच सर्व नामांकित कंपनीचे मीटर मिळतील

ऑफिस पत्ता - साई मंदिर जवळ ,स्वयंभु मसाले शेजारी गोडोली ,सातारा
७८७५०३०९०९ - - शिंदे ए एम

15/11/2023

🌸🤩भाऊबहिणीचे नाते आहे खूपच प्रेमळ
या नात्याला न लागो कोणाचीही नजर
दिवसेंदिवस वाढो तुमच्यातील नात्यातील माया-आदर🤩🌸
🙏🏻❤️भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!❤️🙏🏻

03/07/2023

“❤️आई वडील ❤️सर्व प्रथम गुरु"*
*"त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"*✅
*"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः*
*गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः"*
🌺!! *गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा*!!🌺

29/06/2023

*बा ! विठ्ठला !! ,,,*

महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी पाऊसाच्या प्रतीक्षेत आहे.
चांगल्या प्रकारे पाऊस पडावा हेच या आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुझ्याकडे मागणे आहे...🙏

आषाढी एकादशीच्या सर्वांना शिवमय तथा विठ्ठलमय शिवसदिच्छा....!🚩🚩🚩🚩

Want your hotel to be the top-listed Hotel in Satara?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Satara
Satara
415002