Somnath Ayurved Rasshala
Since 2004, "Somnath Ayurved Rasshala" gives best ayurvedic medicines to customers and will committe
22/07/2021
पुनर्नवा ही एक जमिनीवर सरपटत वाढणारी बहुवर्षायू, झाळकट, औषधी वनस्पती आहे. बारीक काळसर लाल फांद्या, जाड पांढरट मूळ, अंडाकृती पाने आणि लहान लाल-गुलाबी फुले असणारी ही वनौषधी सर्व प्रकारच्या जमीनिंत उगवते. हिला लहान आणि टोकाकडे रुंद, चिकट फळे सुधा येतात.
हिचे पंचांग औषधी आहेत. ही वनस्पती विरेचक, मूत्रजनक, दीपक, स्वेदजनक, कफघ्न, वामक आणि शोथहर आहे. अंतर्शोथ, बाह्यशोथ, हृदोगातील कास, श्वास, जलोदर या विकारात या वनस्पतीच्या मुळाचे चूर्ण, किंवा काढा देतात. पुनर्नवास सुथघ्न किंवा शोथघ्नी म्हणले जाते, याचा अर्थ जलोदर नष्ट करणारा असा होतो.
सुजेवर देखील पुनर्नवाचा उपयोग करतात. कुठल्याही कारणाने अंगावर सूज आल्यास पुनर्नवा, देवदार, सुंठ आणि वाळा यांचा काढा देतात. पुनर्नवाने आतड्यांची सूज देखील कमी होते, तसेच मुत्राघात किंवा मूत्रकृच्छ देखील बरे होते. काविळीत पित्त काढून टाकण्यासाठी पुनर्नवा देतात. दमा व श्वासनलिकाशोथात पुनर्नवा वेखंडाबरोबर देतात. कुपचनात पाल्याची भाजी देतात.
रातांधळेपण, डोळ्यातील फूल, खुपर्या ई. सर्व प्रकारच्या डोळ्यांच्या समस्यांमध्ये याची ताजी मुळी योग्य मात्रेत उगाळून, पाण्यात किंवा मधात मिसळून अंजनासारखी डोळ्यात देतात. त्वचारोगात मूळ उगाळून लेप लावतात. ही वनौषधी रेचक असून शरीरात थंडावा आणते.
14/06/2021
05/05/2021
Greetings from "Somnath Ayurved Rasshala"
Hope you fine and safe!
Because of COVID restrictions, our online order processing on amazon may get delayed.
We have tie ups with courier services which allow us to deliver medicines to needy person.
If amazon delivery is not available - please feel free to drop message on WhatsApp business account - +91 8379074956.
We are thankful for your support. 🙂
Govind vednahar Tel: ( Massage oil for knee, lower back pain )
https://www.amazon.in/Govind-Vednahar-Tel/dp/B07MFVT4NM
Somarsh Tablet: ( For piles problems)
https://www.amazon.in/Somarsh-Tablet-Gives-relief-bleeding/dp/B08HKB2XR9
Acisom Tablet: ( For acidity)
https://www.amazon.in/Acisom-Tablet-Acidity-Ayurvedic-Antacid/dp/B083V5JFWH
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
413003
Opening Hours
| Monday | 10am - 5am |
| Tuesday | 10am - 5am |
| Wednesday | 10am - 5am |
| Thursday | 10am - 5am |
| Friday | 10am - 5am |
| Saturday | 10am - 5am |
| Sunday | 10am - 5am |