Zameer Rajesh Makwana
Thane City (Dist.) Youth Congress
Social Media Coordinator.
23/06/2025
आपण केवळ नेता नाही, तर आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक गुरु आहात.
आपल्या विचारांनी, कामगिरीने आणि कृतीने तरुणांना प्रेरणा दिली आहे.
🎉 आपल्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉
ईश्वर आपल्याला सदैव उत्तम आरोग्य, यश आणि दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.
🙏 आपले शिष्य — जमीर राजेश मकवाना 🙏
24/05/2025
कृपया तात्काळ लक्ष द्या!
पत्ता: चौरसिया निवास, किसान नगर क्र. ३, ठाणे (प.)
गेल्या १० दिवसांपासून आम्ही अत्यंत अस्वच्छ, धोकादायक परिस्थितीत राहतो आहोत. ड्रेनेज आणि पाइपलाइनचं काम अर्धवट सोडलेलं असून, मातीचे ढिग आणि दुर्गंधी पसरली आहे.
आम्ही अनेक वेळा तक्रार केली आहे, पण आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
माझं बाळ फक्त ९ महिन्यांचं आहे. सततची धूळ, घाण, वास यामुळे त्याच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतोय – खोकला, सास लागणं, झोपेत व्यत्यय.
ही आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर परिस्थिती आहे.
महानगरपालिकेकडून तत्काळ लक्ष देऊन काम पूर्ण करणं आणि परिसराची स्वच्छता करणं अत्यावश्यक आहे.