Ashraf Shanu Pathan

Ashraf Shanu Pathan

Share

opposition leader thane mahanagar corporation
corporator ward no 32 mumbra thane mahanagar corporati

31/05/2026

ठाणे,मुंब्रा,कौसा मधे 50 MLD पाण्याची वाढ होण्या बाबत आणि विविध विकास काम साठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी भेट घेतली

25/05/2026

आज मुंब्रा-कौसा मधे डिवायडर चे ब्यूटीफिकेशन आणि रस्त्या बाजूला वृक्ष रोपण करण्याचे काम शुरू करण्यात आले

24/05/2026

नाले सफाई, नागरिकांशी संवाद, खेळाचे आंनद,

आज एकॉर्ड मधे नाल्या सफाई याची
पहानी केली, नागरिकांशी भेट घेतली आणि त्याचे समस्या ऐकून ते सोडवन्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच अमृत नगर दरगाह रोड येते स्थानिक मुलांन सोबत क्रिकेट या खेळाचा आंनद घेतला

Photos from Ashraf Shanu Pathan's post 21/05/2026

"ठाण्यात घडलेल्या एका भीषण आगीवर नियंत्रण मिळवताना आणि कर्तव्य बजावताना, ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे (वय ४३) आणि महापालिका आरक्षक काळू शंकर गाडेकर (वय ५३) यांना वीरमरण आले आहे.

लोकांचे प्राण वाचवण्यासाठी या दोन्ही शूरवीरांनी दिलेले सर्वोच्च बलिदान अतिशय दुःखद असून, संपूर्ण ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दोन्ही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!"

19/05/2026

जिनकी दुआओंने मुझे यहा थक पहोचाया आज वो मेरे ऑफिस मे आकर मुझे और आगे बढ़ने की दुआए दीं माँ

Want your public figure to be the top-listed Public Figure in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Thane