Chandrakant Handore

Chandrakant Handore

Share

Committed to social justice and public service.

19/06/2026

अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे प्रा. बी. टी. देशमुख यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

शिक्षण, सामाजिक प्रश्न, विदर्भातील सिंचन अनुशेष आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि लढाऊ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली.

Photos from Indian National Congress's post 19/06/2026
Want your organization to be the top-listed Government Service in Chembur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Chembur