oopatsombhya

oopatsombhya

Share

Do subscribe to my channel for more updates.

13/07/2022

Hello उपटसुंभ public,

ज्या ट्रेक साठी आम्ही निघालेलो तो मुरबाड येथे असलेल्या एक छोट्याशा खोपिवली ह्या गावातून सुरु होतो. खोपिवली गावामधून साधारण ३ तास लागतात अहुपे घाट सर करायला आणि जो धबधबा विडिओ मध्ये दाखवला आहे तिकडे जायला साधारण १ ते दीड तास. पण इकडे जाण्यापूर्वी त्या ठिकाणाची माहिती असणे हे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हा ट्रेक करत असाल तर खोपिवली गावामध्ये असणाऱ्या गावकऱ्यांचा सल्ला नक्की घ्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा ट्रेक पूर्ण करा.

बाकी माहिती विडिओ मध्ये दिलीच आहे तर विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.

oopatsombhya.openinapp.co/secret-Waterfall-1

03/01/2022

Hello उपटसुंभ public,

Happy New Year to Everyone.

This video is all about Hero XPulse 200 4v. And, Luckily we got the early delivery of bike.

On road price : 1,55,000 (Mumbai/Thane)

Contact Person : Mahen Ailsinghani
Number : 9370130596

Showroom Address :

Kalyan : Avenue Auto, Prem Kamal Mansion, Kalyan Murbad Road, Kalyan West - 421301

Navi Mumbai : 1st Floor, Plan S Business Park, DY Patil Stadium, MIDC
Industrial Area, Nerul - 400706

♥️♥️ Like | Share | Comment | Subscribe ♥️♥️

Watch Full Video on Below Link :
https://youtu.be/W2Kq8CroNsc

Want your business to be the top-listed Media Company in Thane?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Thane