Adarsh Calibration LLP

Adarsh Calibration LLP

Share

We are Providing Industrial instrument calibration Services in mechanical, electrical and Thermal field

12/10/2024

जे कठीण आहे ते सोपे करावे ,
जे सोपे आहे ते सहज करावे ,
जे सहज आहे ते सुंदर करावे ,
आणि जे सुंदर आहे त्याचे सोने करावे.
🙏🙏🙏

*आपणा सर्वांना विजयादशमीच्या मन:पुर्वक शुभेच्छा!*

या वर्षीचा दसरा निरामय , निरोगी आणि सुदृढ आयुष्य प्रदान करणारा होवो.
आपल्या सर्वांच्या आयुष्यातून ताणतणावांचे उल्लंघन होऊन एक निर्भय आणि नि:शंक जीवन लाभो.... हीच श्री चरणी प्रार्थना 🙏

Regards,
*ADARSH CALIBRATION LLP*
(Instrument Calibration Laboratory)
*राहुल गुंजाळ*
*नलिनी गुंजाळ*
📞9730591596
📧 [email protected]

Telephone

Website

Opening Hours

Monday 09:00 - 18:00
Tuesday 09:00 - 18:00
Wednesday 09:00 - 18:00
Thursday 09:00 - 18:00
Friday 09:00 - 18:00
Sunday 09:00 - 18:00